सचिन नाईक मित्र मंडळ मध्ये सामील व्हा

कार्यसम्राट

सचिन नाईक मित्र मंडळ

सचिनभाऊ म्हणजे कर्तव्यदक्ष, तरुण तडपदार,प्रशासनाचा दांडगा अनुभव असलेला दबंग नेतृत्व. जाईल तेथे आपल्या कामाने नावलौवकिक मिळवणारे वेक्तिमहत्व. अत्यन्त कमी कालावधीत जनतेच्या मनात घर तयार केलेले नेतृत्व,सर्व गुण संपन्न किनवट माहूर विधानसभा मतदार संघात खुप मोठा फायदा होईल

Social Media Handles